मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट, उकाड्यामुळे सामान्यांची लाहीलाही

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट, उकाड्यामुळे सामान्यांची लाहीलाही

May 18, 2023 04:06 PM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

  • Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ झाल्याने सामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Maharashtra Weather Update : मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं नागरिकांच्या चिंता वाढल्या आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

Maharashtra Weather Update : मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं नागरिकांच्या चिंता वाढल्या आहे.(Ishant)

नाशिक, मालेगाव आणि अकोला जिल्ह्यातील तापमान चाळीशीपार पोहचलं आहे. तर संभाजीनगर, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातही तापमानाचा पारा वाढला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

नाशिक, मालेगाव आणि अकोला जिल्ह्यातील तापमान चाळीशीपार पोहचलं आहे. तर संभाजीनगर, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातही तापमानाचा पारा वाढला आहे.(HT_PRINT)

लातूर, नांदेड, जालना, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांचं तापमान ३५ अंशावर पोहचलं आहे. त्यामुळं वाढत्या उष्णतेमुळं नागरिकांची लाही-लाही होत आहे. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

लातूर, नांदेड, जालना, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांचं तापमान ३५ अंशावर पोहचलं आहे. त्यामुळं वाढत्या उष्णतेमुळं नागरिकांची लाही-लाही होत आहे. (Ishant)

उष्माघातामुळं लोकांचा मृत्यू होत असल्याने आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे. तसेच नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

उष्माघातामुळं लोकांचा मृत्यू होत असल्याने आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे. तसेच नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.( Sai Saswat Mishra)

वाढत्या उष्णतेमुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हिंगोली आणि जळगाव जिल्ह्यातील केळीच्या बागा सुकल्या आहे. त्यामुळं बळीराजा संकटात सापडण्याची चिन्हं आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

वाढत्या उष्णतेमुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हिंगोली आणि जळगाव जिल्ह्यातील केळीच्या बागा सुकल्या आहे. त्यामुळं बळीराजा संकटात सापडण्याची चिन्हं आहे.(PTI)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज