मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  joke of the day : बायको हरवल्याची तक्रार द्यायला जेव्हा नवरा पोस्ट ऑफिसमध्ये जातो…

joke of the day : बायको हरवल्याची तक्रार द्यायला जेव्हा नवरा पोस्ट ऑफिसमध्ये जातो…

HT Marathi Desk HT Marathi
Apr 27, 2024 12:27 PM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

joke of the day : बायको हरवल्याची तक्रार द्यायला जेव्हा नवरा पोस्ट ऑफिसमध्ये जातो…
joke of the day : बायको हरवल्याची तक्रार द्यायला जेव्हा नवरा पोस्ट ऑफिसमध्ये जातो…

 

ट्रेंडिंग न्यूज

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. खालील जोक्स वाचा!

माणूस - साहेब माझी बायको हरवलीय!

हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे,

हरवलेल्या माणसाला शोधायला हे काही पोलीस स्टेशन नाही…

तक्रार द्यायला पोलीस स्टेशन मध्ये जा…

माणूस - च्यायला, आनंदाच्या भरात कुठं जाऊ तेच कळत नाही!

तलवार चालवायला सुद्धा आली पाहिजे…

असं स्टेटस टाकणारी पोरं डॉक्टरनं

इंजेक्शन काढलं की,

मोठमोठ्यानं रडतात…!!!

हे

फक्त मोबाईलाच माहीत असतं!

हेही वाचा: चिडून माहेरी गेलेल्या बायकोला नवरा जेव्हा पुन्हा-पुन्हा फोन करतो…

बायको मैत्रिणीला - अग काल दिवसभर माझं नेट चालत नव्हतं…

मैत्रीण - मग काय केलंस…?

बायको - काही नाही ग, नवऱ्याबरोबर गप्पा मारत होते.

चांगला वाटला ग स्वभावानं…

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel

विभाग