मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  joke of the day : समोरची बाई सारखी बघते अशी तक्रार जेव्हा नवरा आपल्या बायकोकडं करतो…

joke of the day : समोरची बाई सारखी बघते अशी तक्रार जेव्हा नवरा आपल्या बायकोकडं करतो…

HT Marathi Desk HT Marathi
Apr 25, 2024 10:12 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

joke of the day : समोरची बाई सारखी बघते अशी तक्रार जेव्हा नवरा आपल्या बायकोकडं करतो…
joke of the day : समोरची बाई सारखी बघते अशी तक्रार जेव्हा नवरा आपल्या बायकोकडं करतो…

 

ट्रेंडिंग न्यूज

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. खालील जोक्स वाचा!

बंड्या : गुरुजी, मी अभ्यास खूप करतो, पण

माझ्या लक्षातच राहत नाही.

गुरुजी : बरं, मागच्या वेळी तू माझ्या हातून कधी मार खाल्ला होतास?

बंड्या - मागच्या गुरुवारी

गुरुजी - हे तुझ्या कसं लक्षात राहिलं?

बंड्या - गुरुजी माझा प्रॉब्लेम थिअरीचा आहे, प्रॅक्टिकलचा नाही.

गुरुजींनी बंड्याला प्रॅक्टिकली हाणला!

चहापाणी झाल्यावर प्रश्नोत्तरं सुरू होतात.

पप्पूची आई - जेवण वगैरे बनवायला येतं का?

मुलगी - हो

लग्न झाल्यावर यांनासुद्धा बनवायला शिकवीन.

समोरची बाई सारखी माझ्याकडं बघतेय

बायको - असू द्या

एकदा तुम्ही तिला व्यवस्थित दिसलात की

तीच तिच्या खिडकीला पडदा लावून घेईल.

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel

विभाग