मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  NMACC: 'झुमे जो पठान'वर शाहरुखचा रणवीर आणि वरुणसोबत भन्नाट डान्स Video Viral

NMACC: 'झुमे जो पठान'वर शाहरुखचा रणवीर आणि वरुणसोबत भन्नाट डान्स Video Viral

Apr 03, 2023 09:46 AM IST Aarti Vilas Borade
Apr 03, 2023 09:46 AM IST
  • Pathaan: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) नुकताच उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली. दरम्यान, शाहरुख खानने त्याचा सुपरहिट चित्रपट 'पठाण'मधील 'झुमे जो पठान' या गाण्यावर ठेका धरला. शाहरुखसोबत वरुण धवन आणि रणवीर सिंहदेखील डान्स करताना दिसले.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp