मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Nagraj Manjule: नागराज मंजुळे यांच्या पत्नीला आणि मुलाला पाहिलेत का?

Nagraj Manjule: नागराज मंजुळे यांच्या पत्नीला आणि मुलाला पाहिलेत का?

Mar 02, 2023 01:19 PM IST Aarti Vilas Borade
Mar 02, 2023 01:19 PM IST
  • Nagraj Manjule: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 'घर बंदुक आणि बिरयानी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रिमियरला नागराज मंजुळे यांची पत्नी गारगी आणि मुलगा रायाने हजेरी लावली. आजवर फार कमी वेळा नागराज यांची पत्नी कॅमेरासमोर आली आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp