मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  World No Tobacco Day: जागतिक तंबाखू विरोधी दिनाची वाळूत बनवलेली कलाकृती Viral

World No Tobacco Day: जागतिक तंबाखू विरोधी दिनाची वाळूत बनवलेली कलाकृती Viral

May 31, 2023, 04:59 PMIST

  • जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी ३१ मे रोजी साजरा केला जातो. तंबाखू सेवनाविरुद्ध जनजागृती करणे हा या दिवसाच्या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे. त्याचप्रमाणे जगभरातील विविध कलाकारही आपल्या प्रयत्नातून जनजागृती करत आहेत. त्याचप्रमाणे ओरिसा येथील प्रसिद्ध वाळू चित्रकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी बीचवर अप्रतिम कौशल्य दाखवले आहे. वाळूत तंबाखू सेवनाचे धोके सविस्तर रेखाटून विशेष संदेश दिला आहे. वाळू कलाकार नवीन पटनायक यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.