मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : 'गोदी मीडिया' हा शब्द कुठून आला?; राहुल गांधी म्हणाले…

Video : 'गोदी मीडिया' हा शब्द कुठून आला?; राहुल गांधी म्हणाले…

Jan 19, 2023, 01:41 PMIST

Rahul Gandhi on Godi Media : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये असून होशियारपूरमध्ये राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी देशातील मीडियाच्या सध्याच्या स्थितीवर आपलं मत मांडलं. 'गोडी मीडिया' असा शब्द मी वापरत नाही. हा शब्दप्रयोग मी आणलेला नाही. माझा आक्षेप पत्रकारांना नाही, माध्यमांच्या रचनेला आहे. काँग्रेस पक्ष हा मीडियाची स्वायत्तता आणि स्वातंत्र्याच्या बाजूनं आहे. काँग्रेसची विचारधाराच मुळी तशी आहे, असं मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं.