मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  WPL : महिला आयपीएलनं भारतीय क्रिकेटला काय दिलं?; ऐका!

WPL : महिला आयपीएलनं भारतीय क्रिकेटला काय दिलं?; ऐका!

Mar 28, 2023, 09:17 AMIST

WPL 2023 Analysis : पहिली महिला प्रीमिअर लीग टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. अपेक्षेनुसार मुंबई इंडियन्सनं बाजी मारली. भारत-ऑस्ट्रेलिया (पुरुष) क्रिकेट स्पर्धा सुरू असतानाही क्रीडाप्रेमींचं लक्ष महिला आयपीएलनं वेधून घेतलं होतं. ही स्पर्धा कशी झाली? त्याचा भारतातील महिला क्रिकेटवर नेमका कसा परिणाम होईल? या सगळ्यांविषयी ज्येष्ठ पत्रकार व क्रीडा अभ्यासक शरद कद्रेकर यांच्याशी मनमोकळा संवाद...