मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : कुस्तीपटूंच्या आंदोलनाबद्दल सरकार काय म्हणते? ऐका!

Video : कुस्तीपटूंच्या आंदोलनाबद्दल सरकार काय म्हणते? ऐका!

Jun 01, 2023, 04:50 PMIST

Anurag Thakur on Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा मुद्दा चिघळत असल्याचं दिसताच आता केंद्र सरकारकडूनही आपली बाजू मांडली जात आहे. मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज या मुद्द्यावर भाष्य केलं. 'कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा मुद्दा आम्ही अतिशय संवेदनशीलपणे हाताळत आहोत.खेळाडूंनी ज्या काही मागण्या केल्या, त्या सर्व गोष्टी आम्ही करत आहोत. दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर आवश्यक ती कारवाईही केली जाईल. या मुद्द्याचं राजकारण कुणी करू नये. कायदा सर्वांसाठी समान आहे आणि सर्व खेळाडू आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, असं अनुराग ठाकूर म्हणाले.