मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Maharashtra Assembly Session : सरकारच्या भ्रष्टाचाराच्या नावानं विरोधकांचा गजर

Maharashtra Assembly Session : सरकारच्या भ्रष्टाचाराच्या नावानं विरोधकांचा गजर

Dec 27, 2022, 12:44 PMIST

Nagpur Winter Session protest Video : नागपूर येथील हिवाळी अधिवेशन नागपूरमधील कथित भूखंड घोटाळा व वाशिम येथील गायरान जमीन वाटपातील घोटाळ्यामुळं गाजत आहे. विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढवला आहे. आज कामकाज सुरू होण्याआधी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर टाळ वाजवून अनोखं आंदोलन केलं. घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी करत शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.