मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : शिवसैनिक असलेले बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकिटावर का लढले होते?; अजित पवारांनी सांगितलं!

Video : शिवसैनिक असलेले बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकिटावर का लढले होते?; अजित पवारांनी सांगितलं!

May 31, 2023, 09:43 AMIST

Ajit Pawar on Balu Dhanorkar death Video : काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं दिल्लीतील वेदांता रुग्णालयात निधन झालं. पित्ताशय आणि स्वादुपिंडाचा संसर्ग झाल्यानं गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी धानोकर यांना श्रद्धांजली वाहिली. धानोरकरांच्या निधनामुळं एक उमदं आणि लोकांमधील नेतृत्व हरपल्याची भावना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली. धानोकर यांना लोकसभेला तिकीट कसं मिळालं याची आठवणही अजित पवारांनी सांगितली.