मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: क्लोज नेक अन् फुल स्लीव्ह्स, उर्फी जावेदला पाहून सगळेच झाले थक्क!

Video: क्लोज नेक अन् फुल स्लीव्ह्स, उर्फी जावेदला पाहून सगळेच झाले थक्क!

May 03, 2023, 12:42 PMIST

Urfi Javed: अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आता अनेकांच्या निशाण्यावर येत असते. मात्र, उर्फी प्रत्येकालाच आपल्या हटके अंदाजात उत्तर देत आहे. नेहमीच अंगप्रदर्शन करण्याऱ्या उर्फीने यावेळी मात्र सगळ्यांनाच एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. नुकतीच अभिनेत्री मुंबईत स्पॉट झाली होती. यावेळी तिने टर्टल नेक आणि फुल स्लीव्ह्स असलेला बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. अर्थात उर्फीने या आऊटफिटला देखील स्वतःचा एक स्पेशल टच दिला होता.