मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: हिरवा आऊटफिट अन् जांभळ्या हिल्स; उर्फी जावेदचा अतरंगी लूक पाहिलात का?

Video: हिरवा आऊटफिट अन् जांभळ्या हिल्स; उर्फी जावेदचा अतरंगी लूक पाहिलात का?

Feb 28, 2023, 02:49 PMIST

  • Urfi Javed: अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आता अनेकांच्या निशाण्यावर आली आहे. मात्र, उर्फी प्रत्येकालाच आपल्या हटके अंदाजात उत्तर देत आहे. उर्फीने आपल्या हटके स्टाईलने सगळ्यांचीच बोलती बंद केली आहे. नुकतीच उर्फी मुंबईतील एका हॉटेलमध्ये स्पॉट झाली. यावेळी तिने हिरव्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. तर, त्यावर जांभळ्या रंगाच्या हिल्स परिधान केल्या आहेत. तिचा हा लूक हटके दिसत आहे.