मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Fashion tour: रॅम्पवर शाहिद कपूर, झायेद खान आणि अनन्या बिर्लाचा स्टायलिश वॉक!

Fashion tour: रॅम्पवर शाहिद कपूर, झायेद खान आणि अनन्या बिर्लाचा स्टायलिश वॉक!

Dec 03, 2022, 04:19 PMIST

  • Blenders Pride Glassware Fashion Tour: दरवर्षी भारतातील वेगेवगेळ्या शहरात ब्लेंडर्स प्राइड ग्लासवेअर फॅशन टूर होते. मोठं मोठे फॅशन डिझायनर यावेळी आपापलं कलेक्शन सादर करतात. यावेळी ब्लेंडर्स प्राईड ग्लासवेअर फॅशन टूरची १६ वी एडिशन सादर होत आहे. भारतातील प्रसिद्ध डिझायनर फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांनी २ डिसेंबरला मुंबईत आपलं कलेक्शन सादर केलं.