मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Santosh Bangar Viral Video: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची कंत्राटदाराला मारहाण

Santosh Bangar Viral Video: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची कंत्राटदाराला मारहाण

Aug 16, 2022, 06:20 PMIST

  • Santosh Bangar Viral Video: एकनाथ शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कामगार विभागाच्या माध्यान्ह भोजन योजनेत गैरप्रकार होत असल्याचं आढळून आल्यानंतर संतापलेल्या बांगर यांनी संबंधित व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. तसंच, त्याला शिवीगाळही केली.