मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Sankarshan Karhade: संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस

Sankarshan Karhade: संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस

Jun 02, 2023, 02:30 PMIST

  • Sankarshan Karhade: मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा त्याच्या भूमिकांमुळे सतत चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये संकर्षण चक्क बस चालवताना दिसत आहे. नेमंक असं काय झालं की संकर्षणला बस चालवावी लागली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.