मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Agneepath विरुद्ध तरुण हिंसक, रेल्वे गाड्यांना लावल्या आगी, तोडफोड, पाहा VIDEO

Agneepath विरुद्ध तरुण हिंसक, रेल्वे गाड्यांना लावल्या आगी, तोडफोड, पाहा VIDEO

Jun 16, 2022, 05:14 PMIST

बिहारमध्ये लष्करातील भरती योजना अग्निपथ योजनेला विरोध होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून महामार्ग जाम केला. गोपाळगंजमध्ये भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रेल्वे रोको आंदोलन केले तसेच गोरखपूर -पाटलीपुत्र एक्सप्रेसला आग लावली. छपरा जंक्शनवर जवळपास १२ गाड्यांची तोडफोड केली. छपरामध्ये तीन रेल्वे गाड्यांना आग लावल्याचे वृत्त आहे. संपूर्ण रेल्वे स्टेशनमध्ये दहशतीचे वातावरण आहे.