मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Malaika Arora: मलायका अरोराचा क्लासी जीम लूक

Malaika Arora: मलायका अरोराचा क्लासी जीम लूक

May 27, 2023, 02:16 PMIST

  • Malaika Arora gym look: वयाच्या ४०व्या वर्षी मलायकाचा हॉट आणि बोल्ड लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. फिटनेसबाबत नेहमीच जागरूक असलेली मलायका अरोरा पुन्हा एकदा वांद्र्यात योगा सेंटरबाहेर दिसली. यावेळी मलायकाचा वर्कआऊट लूक कॉम्फी होता.