मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Nagpur: नवव्या दिवशीही घोषणाबाजी; पन्नास खोके…

Nagpur: नवव्या दिवशीही घोषणाबाजी; पन्नास खोके…

Dec 29, 2022, 02:41 PMIST

  • नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या नवव्या दिवशी अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचे गायरान जमीन प्रकरण आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली.