मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  VIDEO : ५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोने, हिरे, मोती.. जालन्यात उद्योगपतीकडे कुबेराचा खजिना

VIDEO : ५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोने, हिरे, मोती.. जालन्यात उद्योगपतीकडे कुबेराचा खजिना

Aug 11, 2022, 06:54 PMIST

जालन्यात आज आयकर विभागाने स्टील, कापड व्यापारी व रियल इस्टेट डेव्हलपर यांच्या काही ठिकाणांवर छापे मारले. या छापेमारीत आढळून आलेली रोकड व सोने पाहून सर्वांना धक्का बसला. या छापेमारीत तब्बल ५८ कोटींची रोकड तर ३२ किलो किलो सोने, हिऱ्या-मोत्यांचे दागिने तसेच अन्य संपत्ती व स्थावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.