मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  पन्नास खोके, माजलेत बोके… विरोधकांनी शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा डिवचले!

पन्नास खोके, माजलेत बोके… विरोधकांनी शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा डिवचले!

Aug 22, 2022, 02:03 PMIST

  • Maharashtra Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी देखील महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विरोधकांचं मुख्य लक्ष्य होतं शिंदे गटाचे आमदार. '५० खोके, एकदम ओके' या घोषणेला आणखी दोन शब्दांची जोड देत विरोधकांनी शिंदे गटाच्या आमदारांविरोधात घोषणाबाजी केली. 'खाऊन खाऊन ५० खोके, माजलेत बोके, माजलेत बोके...' अशा घोषणा विरोधी आमदारांनी दिल्या.