मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Sai Resort Video : साई रिसॉर्टसमोर किरीट सोमय्यांचं हातोडा आंदोलन; व्हिडिओ व्हायरल

Sai Resort Video : साई रिसॉर्टसमोर किरीट सोमय्यांचं हातोडा आंदोलन; व्हिडिओ व्हायरल

Nov 23, 2022, 12:43 PMIST

  • Kirit Somayya Protest On Sai Resort : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्टसमोर हातोडा आंदोलन केलं आहे. सोमय्या यांनी भलामोठा प्रतिकात्मक हातोडा चालवत साई रिसॉर्ट लवकरात लवकर पाडण्याची मागणी केली. सॉई रिसॉर्ट हे माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या मालकीचा असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर राज्य सरकारने हे रिसॉर्ट पाडण्यासाठी निविदाही काढली आहे. त्यानंतर आता किरीट सोमय्यांनी रिसॉर्टबाहेर हातोडा चावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.