मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: बेबो आणि लोलोसोबत सैफने केला वीकेंड डिनर! काका कुणाल कपूरही उपस्थित

Video: बेबो आणि लोलोसोबत सैफने केला वीकेंड डिनर! काका कुणाल कपूरही उपस्थित

Jun 03, 2023, 11:32 AMIST

Kareena Kapoor: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर नुकतेच मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाले. दोघेही फॅमिली डिनरसाठी आले होते. त्यांच्यासोबत करिश्मा कपूर आणि अंकल कुणाल कपूर देखील उपस्थित होते. हे सर्वजण जेवणानंतर एकत्र रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले. प्रत्येकजण खूप चांगल्या मूडमध्ये होता. खासकरून करीना सैफच्या एखाद्या गोष्टीवर हसताना दिसली. यादरम्यान करीनाने कुणाल कपूरसोबत पोजही दिली. यावेळी तिने पांढरा कुर्ता, काळी पँट आणि मॅचिंग सँडल परिधान केले होते.