मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Green Sutra: प्लास्टिकला रिसायकल करणार 'ग्रीन सूत्र'

Green Sutra: प्लास्टिकला रिसायकल करणार 'ग्रीन सूत्र'

Dec 01, 2022, 05:22 PMIST

  • Video: ग्रीन सूत्र ही कंपनी पर्यावरणासाठी काम करते. ग्रीन सूत्र हे एक पाऊल आहे जे मानवाकडून पर्यावरणावर होणारा नकारात्मक प्रभाव कमी करण्याच्या ध्येयासह काम करत आहे. विविध पद्धतीचे प्लास्टिक गोळा करून, त्याला वेगवेगळं करून त्यापासून टी-कोस्टर, किचेन, ज्वेलरी, लॅम्प अशा वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जातात.