मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  अल्विरा खान अग्निहोत्रीचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत, पाहा व्हिडीओ

अल्विरा खान अग्निहोत्रीचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत, पाहा व्हिडीओ

Mar 14, 2023, 04:49 PMIST

  • Alvira Khan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची बहिण अल्विरा खान अग्निहोत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने नुकताच अनन्या पांडेची बहिण अलाना पांडेच्या मेहंदी समारंभाला हजेरी लावली. त्यावेळी तिने सुंदर असा ड्रेस परिधान केला होता. या लूकमध्ये अल्विरा ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.