मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: काळा गॉगल अन् लेदर कोट; दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक पाहिलात का?

Video: काळा गॉगल अन् लेदर कोट; दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक पाहिलात का?

Mar 05, 2023, 03:02 PMIST

Deepika Padukone Leaves For Oscar 2023: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवले आहे. या चित्रपटात दीपिका बॉलिवूड किंग शाहरुख खान याच्यासोबत झळकली आहे. दरम्यान नुकतीच दीपिका एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यावेळी तिने डेनिम आणि लेदर कोट परिधान केला होता. या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने काळा गॉगल देखील परिधान केला होता.