मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  VIDEO : “राहुल आहे; सावरकर नाही, झुकेगा नही..” दिल्लीत काँग्रेसचे पोस्टर वॉर

VIDEO : “राहुल आहे; सावरकर नाही, झुकेगा नही..” दिल्लीत काँग्रेसचे पोस्टर वॉर

Jun 13, 2022, 04:03 PMIST

काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांकडून एआयसीसी मुख्यालय २४ अकबर रोड पासून एपीजे अब्दुल कलाम रोडवरील सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयापर्यंत एक रॅली काढली जाणार होती. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. दिल्ली पोलिसांकडून कायदा-सुव्यवस्थेचे कारण सांगून काँग्रेसच्या या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर काँग्रेसकडून पोस्टर वॉर सुरू करण्यात आले आहे. राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर लावलेल्या पोस्टरवर लिहिले आहे की, हे राहुल गांधी आहेत, सावरकर नाही, त्यामुळे झुकणार नाही.. राहुल है सावरकर नहीं झुकेगा...