मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ऑस्ट्रेलियाच्या सफरीत लेकीसोबत धमाल करतेय ‘अरुंधती’ फेम मधुराणी!

Video: ऑस्ट्रेलियाच्या सफरीत लेकीसोबत धमाल करतेय ‘अरुंधती’ फेम मधुराणी!

May 30, 2023, 03:04 PMIST

Arundhati: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ब्रेक घेऊन सध्या ‘अरुंधती’ फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आपल्या संपूर्ण कुटुंबासह ऑस्ट्रेलियामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांना अपडेट देत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या लेकीसोबत धमाल करताना दिसली आहे.