World Malaria Day: एक नाही तर ५ प्रकारचा असतो मलेरिया ताप, जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारी
Apr 25, 2024, 04:43 PMIST
Tpyes of Malaria Fever: आज जागतिक मलेरिया दिवस जगभरात साजरा केला जात आहे. जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्यामागील उद्देश हा लोकांना डास चावल्यामुळे होणारा आजार मलेरिया याबद्दल शिक्षित करणे आहे.
- Tpyes of Malaria Fever: आज जागतिक मलेरिया दिवस जगभरात साजरा केला जात आहे. जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्यामागील उद्देश हा लोकांना डास चावल्यामुळे होणारा आजार मलेरिया याबद्दल शिक्षित करणे आहे.