मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  आजचे राशिभविष्य; आरोग्य आणि धनलाभ, या राशिवाल्यांसाठी आजचा दिवस सकारात्मक

आजचे राशिभविष्य; आरोग्य आणि धनलाभ, या राशिवाल्यांसाठी आजचा दिवस सकारात्मक

May 19, 2022, 07:18 AMIST

आजचा दिवस काही राशिंसाठी सकारात्मक असून काही राशिवाल्यांना कुटुंब आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. याशिवाय आज काही लोकांना धनलाभ होण्याचीही शक्यता आहे.

  • आजचा दिवस काही राशिंसाठी सकारात्मक असून काही राशिवाल्यांना कुटुंब आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. याशिवाय आज काही लोकांना धनलाभ होण्याचीही शक्यता आहे.
मेष : आप्तस्वकीयांचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
(1 / 12)
मेष : आप्तस्वकीयांचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.(HT)
वृषभ : कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभाग मिळेल. लोकांच्या अडचणी सोडवाल.
(2 / 12)
वृषभ : कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभाग मिळेल. लोकांच्या अडचणी सोडवाल.(HT)
मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता कळेल. तर काहींचा कल अध्यात्माकडे राहु शकतो. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.
(3 / 12)
मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता कळेल. तर काहींचा कल अध्यात्माकडे राहु शकतो. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.(HT)
कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. इतरांच्या सहकार्याची अपेक्षा ठेऊ नका.
(4 / 12)
कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. इतरांच्या सहकार्याची अपेक्षा ठेऊ नका.(HT)
सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लागू शकतात. कार्यक्षेत्र वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.
(5 / 12)
सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लागू शकतात. कार्यक्षेत्र वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.(HT)
कन्या : नोकरीत चांगली स्थिती राहील. राहत्या जागेचे प्रश्‍न सुटतील.
(6 / 12)
कन्या : नोकरीत चांगली स्थिती राहील. राहत्या जागेचे प्रश्‍न सुटतील.(HT)
तुळ : अपत्यांचे प्रश्‍न मार्गी लागतील. त्याचबरोबर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
(7 / 12)
तुळ : अपत्यांचे प्रश्‍न मार्गी लागतील. त्याचबरोबर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.(HT)
वृश्‍चिक : महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. प्रवास शक्यतो टाळावा.
(8 / 12)
वृश्‍चिक : महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. प्रवास शक्यतो टाळावा.(HT)
धनु : उत्तम आरोग्य लाभेल. इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
(9 / 12)
धनु : उत्तम आरोग्य लाभेल. इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.(HT)
मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. वाहनं हळू आणि जपून चालवा.
(10 / 12)
मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. वाहनं हळू आणि जपून चालवा.(HT)
कुंभ : आर्थिक निर्णय योग्य ठरु शकतात. व्यवसायामध्ये उत्पन्नवाढ होईल.
(11 / 12)
कुंभ : आर्थिक निर्णय योग्य ठरु शकतात. व्यवसायामध्ये उत्पन्नवाढ होईल.(HT)
मीन : प्रॉपर्टीसंदर्भातील महत्त्वाची कामं शक्यतो पुढे ढकलावीत. नवीन हितसंबंध तयार होतील. सरकारी कामं दुपारनंतर करा.
(12 / 12)
मीन : प्रॉपर्टीसंदर्भातील महत्त्वाची कामं शक्यतो पुढे ढकलावीत. नवीन हितसंबंध तयार होतील. सरकारी कामं दुपारनंतर करा.(HT)

    शेअर करा