मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Air India Flight : खाजगीकरण होताच एअर इंडिया कात टाकणार, तब्बल इतकी नवी विमानं ताफ्यात होणार सामील!

Air India Flight : खाजगीकरण होताच एअर इंडिया कात टाकणार, तब्बल इतकी नवी विमानं ताफ्यात होणार सामील!

Mar 27, 2023, 03:10 PMIST

Air India Flight : टाटा समुहानं एअर इंडियाला ताब्यात घेतल्यानंतर आता कंपनीचा विस्तार करण्याची योजना आखली आहे.

Air India Flight : टाटा समुहानं एअर इंडियाला ताब्यात घेतल्यानंतर आता कंपनीचा विस्तार करण्याची योजना आखली आहे.
Air India Six New Aircraft : भारत सरकारकडून एअर इंडिया कंपनीची खरेदी केल्यानंतर आता टाटा समुहानं इअर इंडियाचा विस्तार करण्याची मोठी योजना आखली आहे.
(1 / 6)
Air India Six New Aircraft : भारत सरकारकडून एअर इंडिया कंपनीची खरेदी केल्यानंतर आता टाटा समुहानं इअर इंडियाचा विस्तार करण्याची मोठी योजना आखली आहे.(REUTERS)
एअर इंडिया कंपनीच्या ताफ्यात नवी सहा विमानं दाखल करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे. त्यामुळं आता भारतासह विदेशात एअर इंडियाच्या विमान उड्डाणांची संख्या वाढणार आहे.
(2 / 6)
एअर इंडिया कंपनीच्या ताफ्यात नवी सहा विमानं दाखल करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे. त्यामुळं आता भारतासह विदेशात एअर इंडियाच्या विमान उड्डाणांची संख्या वाढणार आहे.(AP)
टाटा समूहाकडून अधिग्रहण केल्यानंतर एअर इंडियाला सिंगल-एस्ल एअरलाइनरची डिलिव्हरी मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे.
(3 / 6)
टाटा समूहाकडून अधिग्रहण केल्यानंतर एअर इंडियाला सिंगल-एस्ल एअरलाइनरची डिलिव्हरी मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे.(Bloomberg)
एअर इंडियाने तब्बल २५० एअरबस विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यातील सहा विमानं कंपनीला मिळाली आहे.
(4 / 6)
एअर इंडियाने तब्बल २५० एअरबस विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यातील सहा विमानं कंपनीला मिळाली आहे.(Bloomberg)
नवीन एअरबस A३२०, A३२०Neo आणि A२३१Neo ही विमानं एअर इंडियाच्या ताफ्यात सामील होणार आहेत.
(5 / 6)
नवीन एअरबस A३२०, A३२०Neo आणि A२३१Neo ही विमानं एअर इंडियाच्या ताफ्यात सामील होणार आहेत.(PTI)
एअर इंडियानं बोईंग कंपनीलाही नव्या विमानांची ऑर्डर दिली आहे, ज्यामध्ये रुंद आणि अरुंद अशा दोन्ही प्रकारच्या विमानांचा समावेश आहे.
(6 / 6)
एअर इंडियानं बोईंग कंपनीलाही नव्या विमानांची ऑर्डर दिली आहे, ज्यामध्ये रुंद आणि अरुंद अशा दोन्ही प्रकारच्या विमानांचा समावेश आहे.(HT_PRINT)

    शेअर करा