मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  पुण्यनगरीत जमली भक्तांची मांदियाळी; पहा क्षणचित्रे

पुण्यनगरीत जमली भक्तांची मांदियाळी; पहा क्षणचित्रे

Jun 23, 2022, 12:34 AMIST

पुण्यात बुधवारी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालकी सोहळ्याचे आगमन झाले. हा सोहळा पुण्यात गुरुवारी मुक्कामी राहणार आहे. पालखी सोबत लाखो भाविकही पुण्यात विसावले असून पुण्यनगरीला अलंकापुरीचे रुप आले होते. पहा क्षणचित्रे

  • पुण्यात बुधवारी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालकी सोहळ्याचे आगमन झाले. हा सोहळा पुण्यात गुरुवारी मुक्कामी राहणार आहे. पालखी सोबत लाखो भाविकही पुण्यात विसावले असून पुण्यनगरीला अलंकापुरीचे रुप आले होते. पहा क्षणचित्रे
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा संचेती पुलावरून पुण्यात दाखल झाला. यावेळी पालखीच्या दर्शनासाठी दोन्ही बाजुंनी नागकिरांनी केली होती.
(1 / 16)

पुण्यात दाखल हॉट असताना पालखी सोहळा (फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)
(2 / 16)
पुण्यात दाखल हॉट असताना पालखी सोहळा (फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)
हाती भागव्या पताका घेऊन पंढरपूरकडे मार्गक्रमण करणारे वारकरी (फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)
(3 / 16)

फुगड्या घालत मुखी देवाचा गजर, भक्तिरसात न्हाऊन निघालेले वारकरी. (फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)
(4 / 16)

पालखी सोहळ्यावर दुर्बिणीने नजर ठेवताना महिला पोलिस कर्मचारी. (फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)
(5 / 16)

टाळ मृदुंगाच्या तालावर  ठेका धरलेला वारकरी (फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)
(6 / 16)

माऊलीचे दर्शन घेण्यासाठी सरसावलेले वारकरी (फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)
(7 / 16)

पालखी सोहळा मोबाईलमद्धे कैद करण्याचा प्रयत्न करणारे वारकरी ((फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)
(8 / 16)

डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन जाणारी माळीला वारकरी  (फोटो- शंकरणारायनंन  / हिंदुस्तान टाईम्स)
(9 / 16)

भक्तिरसात तल्लीन झालेले वारकरी (फोटो- शंकरणारायनंन / हिंदुस्तान टाईम्स)
(10 / 16)
भक्तिरसात तल्लीन झालेले वारकरी (फोटो- शंकरणारायनंन / हिंदुस्तान टाईम्स)
मुळा मुठा नदीवरील पूलावरून मार्गक्रमण करताना भाविक (फोटो- शंकरणारायनंन / हिंदुस्तान टाईम्स)
(11 / 16)

विठू नामाचा गजर करताना चिमुकला वारकरी (फोटो- राहुल राऊत  / हिंदुस्तान टाईम्स)
(12 / 16)
विठू नामाचा गजर करताना चिमुकला वारकरी (फोटो- राहुल राऊत  / हिंदुस्तान टाईम्स)
(फोटो- राहुल राऊत / हिंदुस्तान टाईम्स)
(13 / 16)
(फोटो- राहुल राऊत / हिंदुस्तान टाईम्स)
पालखी सोहळ्यात फुगड्या खेळताना महिला (फोटो- राहुल राऊत / हिंदुस्तान टाईम्स)
(14 / 16)
पालखी सोहळ्यात फुगड्या खेळताना महिला (फोटो- राहुल राऊत / हिंदुस्तान टाईम्स)
सायंकाळी पुण्यात दाखल होणारे वारकरी (फोटो- राहुल राऊत / हिंदुस्तान टाईम्स)
(15 / 16)
सायंकाळी पुण्यात दाखल होणारे वारकरी (फोटो- राहुल राऊत / हिंदुस्तान टाईम्स)
रात्री दोन्ही पालख्यांचे पुण्यात आगमन झाले. (फोटो- राहुल राऊत / हिंदुस्तान टाईम्स)
(16 / 16)

    शेअर करा