मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rupali Bhosle: लाखात एक दिसते सुरेख... ‘संजना’च्या नव्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा!

Rupali Bhosle: लाखात एक दिसते सुरेख... ‘संजना’च्या नव्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा!

Jan 26, 2023, 01:42 PMIST

Rupali Bhosle Photos: सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रुपाली भोसले हिने नुकतेच एक सुंदर फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • Rupali Bhosle Photos: सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रुपाली भोसले हिने नुकतेच एक सुंदर फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ‘संजना’ बनून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. (Photo: @rupalibhosle/IG) 
(1 / 5)

अभिनेत्री रुपाली भोसले ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. ‘संजना’ ही या मालिकेतील थोडेशी ग्रे शेड असणारी व्यक्तिरेखा आहे. (Photo: @rupalibhosle/IG) 
(2 / 5)

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रुपाली भोसले हिने नुकतेच एक सुंदर फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo: @rupalibhosle/IG) 
(3 / 5)

या फोटोंमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. रुपाली भोसले हिने नुकतंच काळ्या रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केलं आहे. यात ती खूप सुंदर दिसत आहे. (Photo: @rupalibhosle/IG) 
(4 / 5)

रुपाली भोसलेच्या या साधेपणावर चाहते फिदा झाले आहेत. चाहते देखील या फोटोंवर भरभरून कमेंट्स करत आहेत. चाहते या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (Photo: @rupalibhosle/IG) 
(5 / 5)

    शेअर करा