मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rashmika Mandanna: कट्यार काळजात घुसली! रश्मिका मंदानाच्या साडीत किलर पोझ

Rashmika Mandanna: कट्यार काळजात घुसली! रश्मिका मंदानाच्या साडीत किलर पोझ

Jun 28, 2022, 09:15 PMIST

रश्मिका मंदाना ही सध्याच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या फॉलोवर्सची संख्याही प्रचंड मोठी आहे. तिने टॉलिवूड सोबतच बॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण केलं आहे.

  • रश्मिका मंदाना ही सध्याच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या फॉलोवर्सची संख्याही प्रचंड मोठी आहे. तिने टॉलिवूड सोबतच बॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण केलं आहे.
'पुष्पा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती गुलाबी सिल्क साडीत दिसत आहे. तिला पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. काही तासांतच या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
(1 / 4)
'पुष्पा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती गुलाबी सिल्क साडीत दिसत आहे. तिला पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. काही तासांतच या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.(Instagram)
साडीत ती अनेक हॉट पोझ देत आहे. हे फोटो पाहून चाहत्यांनी फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.
(2 / 4)
साडीत ती अनेक हॉट पोझ देत आहे. हे फोटो पाहून चाहत्यांनी फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.(Instagram )
इंस्टाग्रामवर सक्रिय असलेल्या रश्मिकाने सोमवारी (२७ जून) एक व्हिडिओही चाहत्यांसोबत शेअर केला होता. 'पुष्पा' मधील सामी सामी गाण्यावर ती हटके नृत्य करताना दिसली होती.
(3 / 4)
इंस्टाग्रामवर सक्रिय असलेल्या रश्मिकाने सोमवारी (२७ जून) एक व्हिडिओही चाहत्यांसोबत शेअर केला होता. 'पुष्पा' मधील सामी सामी गाण्यावर ती हटके नृत्य करताना दिसली होती.(Instagram)
रश्मिका सध्या 'पुष्पा' च्या सिक्वेलमध्ये काम करत आहे. दुसरीकडे, अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'गुडबाय' या बॉलिवूड चित्रपटाचे शूटिंगही नुकतंच पूर्ण झालं आहे. शूटिंग संपल्याचं तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं. दुलकर सलमानसोबत ती 'सीता रामम'मध्येही रोल करत आहे.
(4 / 4)
रश्मिका सध्या 'पुष्पा' च्या सिक्वेलमध्ये काम करत आहे. दुसरीकडे, अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'गुडबाय' या बॉलिवूड चित्रपटाचे शूटिंगही नुकतंच पूर्ण झालं आहे. शूटिंग संपल्याचं तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं. दुलकर सलमानसोबत ती 'सीता रामम'मध्येही रोल करत आहे.(Instagram )

    शेअर करा