मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  ६००० रुपये किलो मिठाई! रक्षाबंधनानिमित्त नाशिकमध्ये विकल्या जाणाऱ्या मिठाईची 'ही' आहे खासियत

६००० रुपये किलो मिठाई! रक्षाबंधनानिमित्त नाशिकमध्ये विकल्या जाणाऱ्या मिठाईची 'ही' आहे खासियत

Aug 11, 2022, 09:40 AMIST

raksha bandhan sweets:महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही खास प्रकारची मिठाई विकली जात आहे. या मिठाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची किंमत ६००० रुपये किलो आहे.

  • raksha bandhan sweets:महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही खास प्रकारची मिठाई विकली जात आहे. या मिठाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची किंमत ६००० रुपये किलो आहे.
Maharashtra Nashik Sweet: आज देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. देशभरात रक्षाबंधनाची तयारी जोरात सुरू आहे.
(1 / 8)
Maharashtra Nashik Sweet: आज देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. देशभरात रक्षाबंधनाची तयारी जोरात सुरू आहे.(Pixabay)
बाजारात विविध प्रकारच्या रंगीत राख्यांची विक्री होत आहे.
(2 / 8)
बाजारात विविध प्रकारच्या रंगीत राख्यांची विक्री होत आहे.(AFP Photo)
लोक राख्या आणि मिठाई खरेदी करत आहेत.
(3 / 8)
लोक राख्या आणि मिठाई खरेदी करत आहेत.(Harsimar Pal Singh/HT)
दरम्यान, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही खास प्रकारची मिठाई विकली जात आहे.
(4 / 8)
दरम्यान, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही खास प्रकारची मिठाई विकली जात आहे.(ANI)
या मिठाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात ६००० रुपये किलो दराने विकले जात आहे.
(5 / 8)
या मिठाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात ६००० रुपये किलो दराने विकले जात आहे.(ANI)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मिठाईवर चक्क सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.
(6 / 8)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मिठाईवर चक्क सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.(ANI)
यावेळी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या गोड पदार्थालाही खूप पसंती मिळत आहे.
(7 / 8)
यावेळी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या गोड पदार्थालाही खूप पसंती मिळत आहे.(ANI)
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर विकल्या जाणाऱ्या या मिठाईमुळे लोकांची तोंड तर गोड होतीलच शिवाय लोकांचे खिसेही मोकळे होतील, हे निश्चित.
(8 / 8)
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर विकल्या जाणाऱ्या या मिठाईमुळे लोकांची तोंड तर गोड होतीलच शिवाय लोकांचे खिसेही मोकळे होतील, हे निश्चित.(Santosh Kumar/ Hindustan Times)

    शेअर करा