मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Masaba Gupta Wedding Album: नीना गुप्तांच्या लेकीने गुपचूप उरकलं दुसरं लग्न! पाहा फोटो...

Masaba Gupta Wedding Album: नीना गुप्तांच्या लेकीने गुपचूप उरकलं दुसरं लग्न! पाहा फोटो...

Jan 27, 2023, 03:14 PMIST

Masaba Gupta Wedding Album: नीना गुप्ता यांची मुलगी-फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता पुन्हा एकदा बोहल्यावर चढली आहे.

  • Masaba Gupta Wedding Album: नीना गुप्ता यांची मुलगी-फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता पुन्हा एकदा बोहल्यावर चढली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी-फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता पुन्हा एकदा बोहल्यावर चढली आहे. बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रासोबत तिने लग्नगाठ बांधली आहे. अतिशय खाजगी सोहळ्यात हा विवाह पार पडला असून, याचे काही फोटो आता सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. (Photo: @masabagupta/IG)
(1 / 6)

या लग्न सोहळ्यात कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र सहभागी झाले होते. स्वतः मसाबाने लग्नाचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. (Photo: @masabagupta/IG) 
(2 / 6)

मसाबा गुप्ता हिने लग्न सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मसाबाचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. मसाबाच्या लग्नात तिचे वडील-प्रसिद्ध क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स देखील उपस्थित होते. (Photo: @masabagupta/IG) 
(3 / 6)

या फोटोंमध्ये नाव विवाहित दाम्पत्यासह कुटुंबातील मंडळी दिसत आहेत. (Photo: @masabagupta/IG)
(4 / 6)

या फोटोंमध्ये मसाबा आणि सत्यदीप दोघेही गुलाबी रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहेत. मसाबा आणि सत्यदीप या दोघांच्या वयात तब्बल १७ वर्षांचा फरक आहे. (Photo: @masabagupta/IG)
(5 / 6)

मसाबा गुप्ता ही नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांची मुलगी असून, प्रसिद्ध फॅशन डिझायनर देखील आहे. ‘हाऊस ऑफ मसाबा’ नावाचा तिचा एक अतिशय प्रसिद्ध ब्रँड आहे. (Photo: @masabagupta/IG)
(6 / 6)

    शेअर करा