मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  iPhone 12 च्या किमती घटल्या : अॅमेझॉनवर iPhone 12 वर मिळतायत बंपर ऑफर

iPhone 12 च्या किमती घटल्या : अॅमेझॉनवर iPhone 12 वर मिळतायत बंपर ऑफर

May 20, 2022, 04:30 PMIST

नवा iPhone घ्यायचा विचार करताय? मग एकदा अॅमेझॉनवर जाऊन मोठ्या ऑफर्सचा लाभ घ्या. इथं iPhone 12 अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहेत.त्याशिवाय बँक डिस्काऊंट,ऑफर्स,एक्सचेंज ऑफर्स तुमची वाट पाहात आहेत. मग वाट कसली पाहाताय.

नवा iPhone घ्यायचा विचार करताय? मग एकदा अॅमेझॉनवर जाऊन मोठ्या ऑफर्सचा लाभ घ्या. इथं iPhone 12 अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहेत.त्याशिवाय बँक डिस्काऊंट,ऑफर्स,एक्सचेंज ऑफर्स तुमची वाट पाहात आहेत. मग वाट कसली पाहाताय.

गेल्या वर्षी अॅपलने iPhone 13 बाजारात आणला होता.iPhone SE 3 अत्यंत लोकप्रिय झाला होता.मात्र असं जरी असलं तरी आयफोन १२ अजूनही आपली लोकप्रियता टिकवून आहे.आता हाच आयफोन १२ तुम्हाला अॅमेझॉनवर अत्यंत कमी किमतीत मिळत आहे.
(1 / 6)
गेल्या वर्षी अॅपलने iPhone 13 बाजारात आणला होता.iPhone SE 3 अत्यंत लोकप्रिय झाला होता.मात्र असं जरी असलं तरी आयफोन १२ अजूनही आपली लोकप्रियता टिकवून आहे.आता हाच आयफोन १२ तुम्हाला अॅमेझॉनवर अत्यंत कमी किमतीत मिळत आहे.(Reuters)
Apple iPhone 12 is still a great deal even after two years of launch. One of the main reasons is that the iPhone 12 offers a premium iPhone experience at a much more affordable price than iPhone 13.
(2 / 6)
Apple iPhone 12 is still a great deal even after two years of launch. One of the main reasons is that the iPhone 12 offers a premium iPhone experience at a much more affordable price than iPhone 13.(HT Tech)
You will be surprised to know that the current price of the iPhone 12 is even lower than the iPhone SE 3, which was launched at a starting price of Rs. 43,990 in 2022. The iPhone 12 price cut on Amazon is therefore, very much worth considering with a massive discount.
(3 / 6)
You will be surprised to know that the current price of the iPhone 12 is even lower than the iPhone SE 3, which was launched at a starting price of Rs. 43,990 in 2022. The iPhone 12 price cut on Amazon is therefore, very much worth considering with a massive discount.(HT Tech)
iPhone 12 च्या ६४ जीबी व्हेरियंटची किंमत ६५ हजार ९०० इतकी आहे. मात्र अॅमेझॉनवर तुम्हाला हा फोन ५४ हजार ९०० रुपयात खरेदी करता येऊ शकेल
(4 / 6)
iPhone 12 च्या ६४ जीबी व्हेरियंटची किंमत ६५ हजार ९०० इतकी आहे. मात्र अॅमेझॉनवर तुम्हाला हा फोन ५४ हजार ९०० रुपयात खरेदी करता येऊ शकेल(Bloomberg)
जर तुमच्याकडे सिटी बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला एक हजार रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट मिळू शकतो. आणि जर तुमच्याकडे येस बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला इएमआयवर १५०० रुपयांचं डिस्काऊंट मिळू शकेल.
(5 / 6)
जर तुमच्याकडे सिटी बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला एक हजार रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट मिळू शकतो. आणि जर तुमच्याकडे येस बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला इएमआयवर १५०० रुपयांचं डिस्काऊंट मिळू शकेल.(Mint_Print)
तुमच्याकडे जुना आयफोन असेल तर अॅमेझॉन तुम्हाला ११ हजार ५० रुपयांचा बायबॅक ऑफर करत आहे. या बायबॅकनं आयफोन १२ ची किंमत आणखीनच खाली येईल. 
(6 / 6)
तुमच्याकडे जुना आयफोन असेल तर अॅमेझॉन तुम्हाला ११ हजार ५० रुपयांचा बायबॅक ऑफर करत आहे. या बायबॅकनं आयफोन १२ ची किंमत आणखीनच खाली येईल. (HT Tech)

    शेअर करा