मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hardik & Natasa: ग्रीसवरून परतली हार्दिक-नतासाची जोडी, पाहा हॉट फोटोज

Hardik & Natasa: ग्रीसवरून परतली हार्दिक-नतासाची जोडी, पाहा हॉट फोटोज

Aug 19, 2022, 04:53 PMIST

Hardik Pandy a& Natasa Stankovic: यावर्षी आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक या दोन मोठ्या स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी पांड्या आपला फिटनेस राखून ठेवत आहे. २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी हार्दिक पांड्या पत्नी नतासा आणि मुलगा अगस्त्यसह ब्रेकवर गेला होता. हार्दिकने परिवारासह सॅंटोरिनी बेटावर सुट्टी घालवली. त्याने इंस्टाग्रामवर यासंबंधीचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

  • Hardik Pandy a& Natasa Stankovic: यावर्षी आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक या दोन मोठ्या स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी पांड्या आपला फिटनेस राखून ठेवत आहे. २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी हार्दिक पांड्या पत्नी नतासा आणि मुलगा अगस्त्यसह ब्रेकवर गेला होता. हार्दिकने परिवारासह सॅंटोरिनी बेटावर सुट्टी घालवली. त्याने इंस्टाग्रामवर यासंबंधीचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
भारताला या महिन्यात आशिया कप टी-20 स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. याआधी भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या ग्रीसमध्ये सुट्टी घालवून परतला आहे. हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविकने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर यासंबंधीचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
(1 / 10)

नतासा आणि हार्दिक काही दिवसांपूर्वी ग्रीसमधील सॅंटोरिनी बेटावर सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अगस्त्यही होता. फोटोंमध्ये पांड्या कुटुंब समुद्र आणि बीचचा आनंद लुटताना दिसत आहे.
(2 / 10)

 पांड्या फॅमिली आता भारतात परतली आहे. हार्दिकने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये श्रेयस अय्यरसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यावरून तो आता भारतात परतल्याचे दिसून येते.
(3 / 10)

२०२० मध्ये हार्दिकने सर्बियन मॉडेल आणि बॉलीवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी एंगेजमेंट केली होती. त्यानंतर काही महिन्यांनी दोघांचे लग्न झाले. 
(4 / 10)

नताशासोबत लग्न केल्यानंतर हार्दिकच्या आयुष्यात अनेक चांगल्या घटना घडल्या आहेत. त्याने गुजरात टायटन्सला जेतेपद मिळवून दिले. तसेच, अनेक महत्त्वाच्या प्रसंगी भारतीय संघाला देखील विजय मिळवून आहे.
(5 / 10)

हार्दिकच्या आयुष्यात नताशा आल्यापासून तो अधिक जबाबदार बनला आहे. हार्दिक आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाही. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकादरम्यान हार्दिकला दुखापत झाली होती.
(6 / 10)

यानंतर त्याने एनसीएमध्ये रिहॅबसाठी बराच वेळ घालवला. त्यासोबतच तो कुटुंबासोबत वेळ घालवतानाही दिसला. कोरोनाच्या काळात कुटुंब असणं खूप महत्त्वाचं असते, असे हार्दिकने एकदा म्हटलं होतं.
(7 / 10)

गेल्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर हार्दिकला संघातून वगळण्यात आले होते. हार्दिकने नंतर खुलासा केला की त्याने स्वतः बीसीसीआयला त्याला वगळण्याचे आवाहन केले होते जेणेकरून तो थोडा फ्रेश होऊ शकेल.
(8 / 10)

त्या ब्रेकमध्ये हार्दिकने शांतपणे आयपीएलची तयारी केली. हार्दिकची टीम गुजरात टायटन्स आयपीएल चॅम्पियन ठरली. हार्दिकने आयपीएलमध्ये ४८७ धावा केल्या होत्या. फायनलमध्ये तो सामनावीरही ठरला होता. तसेच, आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो टीम इंडियाचा कर्णधारही होता.  
(9 / 10)

Hardik Pandy a& Natasa Stankovic
(10 / 10)
Hardik Pandy a& Natasa Stankovic(all photos- Natasa Stankovic instagram)

    शेअर करा