मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  उन्हाळ्यात हवी हेल्दी ग्लोइंग त्वचा? फॉलो करा हे स्किनकेअर टिप्स

उन्हाळ्यात हवी हेल्दी ग्लोइंग त्वचा? फॉलो करा हे स्किनकेअर टिप्स

Mar 10, 2023, 05:46 PMIST

Skin Care Tips for Summer: उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे, कारण उष्ण आणि दमट हवामानामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

  • Skin Care Tips for Summer: उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे, कारण उष्ण आणि दमट हवामानामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
सूर्यकिरणांमुळे सनबर्न, अकाली वृद्धत्व आणि अगदी त्वचेचा कर्करोग देखील होऊ शकतो. उन्हाळ्यात या स्किन केअर टिप्स फॉलो करायला विसरु नका. 
(1 / 7)
सूर्यकिरणांमुळे सनबर्न, अकाली वृद्धत्व आणि अगदी त्वचेचा कर्करोग देखील होऊ शकतो. उन्हाळ्यात या स्किन केअर टिप्स फॉलो करायला विसरु नका. (Freepik)
सौम्य क्लिन्झर वापराः तुमच्या त्वचेतील घाण, घाम आणि सनस्क्रीन काढून टाकण्यासाठी सौम्य क्लिंझर वापरा. गरम पाणी आणि कठोर एक्सफोलियंट्स वापरणे टाळा. ते तुमची त्वचा रफ करू शकतात.
(2 / 7)
सौम्य क्लिन्झर वापराः तुमच्या त्वचेतील घाण, घाम आणि सनस्क्रीन काढून टाकण्यासाठी सौम्य क्लिंझर वापरा. गरम पाणी आणि कठोर एक्सफोलियंट्स वापरणे टाळा. ते तुमची त्वचा रफ करू शकतात.(Unsplash)
सनस्क्रीन लावा: उन्हाळ्यासाठी सर्वात महत्त्वाची स्किन केअर टीप म्हणजे दररोज सनस्क्रीन लावणे. जरी वातावरण ढगाळ असले किंवा तुम्ही घरीच असले तरीही ते लावावे. कमीत कमी ३० एसपीएफसह ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा. 
(3 / 7)
सनस्क्रीन लावा: उन्हाळ्यासाठी सर्वात महत्त्वाची स्किन केअर टीप म्हणजे दररोज सनस्क्रीन लावणे. जरी वातावरण ढगाळ असले किंवा तुम्ही घरीच असले तरीही ते लावावे. कमीत कमी ३० एसपीएफसह ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा. (File Photo)
तुमच्या ओठांची काळजी घ्या: तुमच्या ओठांना उन्हापासून आणि डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी एसपीएफ युक्त लिप बाम वापरा.
(4 / 7)
तुमच्या ओठांची काळजी घ्या: तुमच्या ओठांना उन्हापासून आणि डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी एसपीएफ युक्त लिप बाम वापरा.(Unsplash)
हेवी मेकअप टाळा: हेवी मेकअपमुळे तुमचे छिद्र बंद होऊ शकतात आणि उन्हाळ्यात ते हानिकारक ठरू शकतात.
(5 / 7)
हेवी मेकअप टाळा: हेवी मेकअपमुळे तुमचे छिद्र बंद होऊ शकतात आणि उन्हाळ्यात ते हानिकारक ठरू शकतात.(Unsplash)
प्रोटेक्टिव्ह कपडे घाला. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी टोपी, सनग्लासेस आणि हलके, सैल कपडे घाला.
(6 / 7)
प्रोटेक्टिव्ह कपडे घाला. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी टोपी, सनग्लासेस आणि हलके, सैल कपडे घाला.(pexels )
तुमची त्वचा हायड्रेट करा: उष्णता आणि आर्द्रता तुमच्या त्वचेची आर्द्रता गमावू शकते. म्हणून तुमची त्वचा हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. दिवसभर भरपूर पाणी प्या आणि हलके ऑइल फ्री मॉइश्चरायझर वापरा.
(7 / 7)
तुमची त्वचा हायड्रेट करा: उष्णता आणि आर्द्रता तुमच्या त्वचेची आर्द्रता गमावू शकते. म्हणून तुमची त्वचा हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. दिवसभर भरपूर पाणी प्या आणि हलके ऑइल फ्री मॉइश्चरायझर वापरा.(Unsplash)

    शेअर करा