मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Parineeti Raghav Engagement : परिणीती-राघवचा थाटात साखरपुडा, पाहा सोहळ्यातील रोमँटिक PHOTOS

Parineeti Raghav Engagement : परिणीती-राघवचा थाटात साखरपुडा, पाहा सोहळ्यातील रोमँटिक PHOTOS

May 13, 2023, 11:33 PMIST

Parineeti Chopra and Raghav Chadha Engagement Photos : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा झाला आहे.

  • Parineeti Chopra and Raghav Chadha Engagement Photos : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा झाला आहे.
Parineeti Chopra and Raghav Chadha Engagement Photos : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचा खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुड्याचा सोहळा पार पडला आहे.
(1 / 8)
Parineeti Chopra and Raghav Chadha Engagement Photos : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचा खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुड्याचा सोहळा पार पडला आहे.(PTI)
परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहे. 
(2 / 8)
परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहे. (Raghav Chadha Twitter)
राघवने ट्वीटरवर साखरपुड्याचे फोटो शेयर केले आहे.
(3 / 8)
राघवने ट्वीटरवर साखरपुड्याचे फोटो शेयर केले आहे.(PTI)
साखरपुड्याचे फोटो शेयर करताना राघवने 'अखेर तिने होकार दिला', असंही मजेशीर कॅप्शन दिलंय.
(4 / 8)
साखरपुड्याचे फोटो शेयर करताना राघवने 'अखेर तिने होकार दिला', असंही मजेशीर कॅप्शन दिलंय.(PTI)
साखरपुड्यात परिणीती आणि राघव या दोघांनी एकाच रंगाचा ड्रेस घातलेला होता.
(5 / 8)
साखरपुड्यात परिणीती आणि राघव या दोघांनी एकाच रंगाचा ड्रेस घातलेला होता.(PTI)
दिल्लीत दोघांनी साखरपुडा केला आहे, यावेळी राजकीय नेत्यांसह अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली.
(6 / 8)
दिल्लीत दोघांनी साखरपुडा केला आहे, यावेळी राजकीय नेत्यांसह अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली.(PTI)
गेल्या अनेक वर्षांपासून राघव आणि परिणीती रिलेशनशिपमध्ये होते.
(7 / 8)
गेल्या अनेक वर्षांपासून राघव आणि परिणीती रिलेशनशिपमध्ये होते.(PTI)
राघव आणि परिणीती हे लहानपणापासूनचे मित्र आहेत, ते एकाच शाळेत शिकलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघे अनेकदा एकत्र दिसले होते.
(8 / 8)
राघव आणि परिणीती हे लहानपणापासूनचे मित्र आहेत, ते एकाच शाळेत शिकलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघे अनेकदा एकत्र दिसले होते.(PTI)

    शेअर करा