मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photos: अथिया-राहुलच्या हळदीत नुसता राडा हे फोटो पाहिलेत का?

Photos: अथिया-राहुलच्या हळदीत नुसता राडा हे फोटो पाहिलेत का?

Jan 28, 2023, 12:12 PMIST

Athiya Shetty-KL Rahul Haldi Function Photos: खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्महाऊसवर अथिया आणि केएल राहुलच्या लग्नातील सगळे विधी पार पडले.

  • Athiya Shetty-KL Rahul Haldi Function Photos: खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्महाऊसवर अथिया आणि केएल राहुलच्या लग्नातील सगळे विधी पार पडले.
अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहूल २३ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यापाठोपाठ आता त्यांच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.
(1 / 5)
अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहूल २३ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यापाठोपाठ आता त्यांच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.(HT)
या फोटोंमध्ये अथियाने क्रिम कलरचा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे केएल राहुलने क्रिम रंगाची शेरवानी घातली आहे.
(2 / 5)
या फोटोंमध्ये अथियाने क्रिम कलरचा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे केएल राहुलने क्रिम रंगाची शेरवानी घातली आहे.(HT)
हळदी समारंभासाठी आजूबाजूला फुलांचे डेकोरेशन केल्याचे दिसत आहे.
(3 / 5)
हळदी समारंभासाठी आजूबाजूला फुलांचे डेकोरेशन केल्याचे दिसत आहे.(HT)
अथिया आणि केएल राहुलच्या हळदी समारंभातील हे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
(4 / 5)
अथिया आणि केएल राहुलच्या हळदी समारंभातील हे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.(HT)
सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील शेट्टीच्या फार्महाऊसवर अथिया आणि केएल राहुलचा विवाह सोहळा पार पडला. तेथेच हळदीचा देखील कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
(5 / 5)
सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील शेट्टीच्या फार्महाऊसवर अथिया आणि केएल राहुलचा विवाह सोहळा पार पडला. तेथेच हळदीचा देखील कार्यक्रम ठेवण्यात आला होता.(HT)

    शेअर करा