पुढील काही दशकांत भारतातील Metro चे स्वरुप बदलणार..! पाहा Ai generated images
May 30, 2023, 03:42 PMIST
Metro : आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या वाढत्या ट्रेंड दरम्यान पुन्हा एकदा मेट्रोचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो AI Artist Shahid ने Midjourney AI Tool च्या माध्यमातून डिझाईन केले आहेत. या फोटोंमध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यातील मेट्रोंमध्ये तेथील वैशिष्ट्यांना प्रतिबिंबित केले आहे.