मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Viral Photo : अंबानी, ट्रम्पसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गरीब झाले तर कसे दिसतील? पाहा फोटो

Viral Photo : अंबानी, ट्रम्पसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गरीब झाले तर कसे दिसतील? पाहा फोटो

Apr 10, 2023, 05:30 PMIST

AI Created Billionaires Images: आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित काही फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहेत. सध्या  AI  फोटो लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामध्ये एआयच्या मदतीने जगातील सर्वात श्रीमंत लोकांना गरीब बनवले आहे. हे फोटो पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित काही फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहेत. जे लोकांना थक्क करतात. एआयचे  इंटरनेटवर खुप कौतुक केले जात आहे. नुकतेच गांधीजी यांच्या  सेल्फीपासून  ताजमहालच्या बांधकामाचे फोटो व्हायरल झाले होते. 
(1 / 8)

आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सच्या माध्यमातून क्रिएट केलेले काही फोटो इंटरनेट वर व्हायरल झाली आहेत. हे फोटो पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, अब्जाधीश जर गरीब झाले तर ते कसे दिसतील.
(2 / 8)

गोकुल पिल्लई नावाच्या इंस्टाग्राम यूझरने जगातील सात सर्वात श्रीमंत व्यक्तींचे फोटो शेअर केले आहेत. त्याला कॅप्शन लिहिले आहे - स्लमडॉग मिलियनेयर.
(3 / 8)

एका फोटोत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पांढऱ्या बनियानमध्ये एका झोपडीसमोर उभे असलेले दिसत आहेत. त्यांचे केस विस्कलेले दिसत आहेत. मुकेश अंबानीही साधे कपडे परिधान केलेले दिसत आहेत. तसेच बिल गेट्स विना शर्टाचे दिसत आहेत. त्याचबरोबर वॉरेन बफे आणि मार्क झुकरबर्गही गरीब दिसत आहेत.
(4 / 8)

जगातील या सर्वात श्रीमंताना गरीब दाखवण्यात आले आहे.  फोटोमध्ये सर्व अब्जाधीश झोपडपट्टीत रहात असल्याचे दाखवले आहे.
(5 / 8)

या पोस्टवर नेटीझन्स खूप कमेंट्स करत आहेत, एका यूझरने लिहिले आहे की, एलन एकच व्यक्ती असा आहे, जो गरीब झाल्यानंतरही श्रीमंत दिसत आहे. 
(6 / 8)

सोशल मीडिया प्लेटफॉर्म इंस्टाग्रामवर ही पोस्ट withgokul नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या फोटोंना आतापर्यंत १० हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. 
(7 / 8)

या पोस्टवर नेटिझन्स भन्नाट कमेंट करत आहेत. ट्रम्पपासून झुकरबर्गपर्यंत सर्व अब्जाधीस काल्पनिक दुनियेत गरीब दिसत आहेत.
(8 / 8)

    शेअर करा