मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTO: लेदर जॅकेट, डेनिम अन् काळा गॉगल; दीपिका पदुकोण निघाली ऑस्करवारीला!

PHOTO: लेदर जॅकेट, डेनिम अन् काळा गॉगल; दीपिका पदुकोण निघाली ऑस्करवारीला!

Mar 05, 2023, 12:29 PMIST

Deepika Padukone: डॅशिंग लूकसह दीपिका पदुकोण ऑस्कर सोहळ्यासाठी रवाना झाली आहे. ऑस्कर २०२३मध्ये प्रेझेंटर्समध्ये दीपिका पदुकोणचे नाव सामील आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवले आहे. (Photo : HT) 
(1 / 5)

‘पठाण’ या चित्रपटात दीपिका बॉलिवूड किंग शाहरुख खान याच्यासोबत झळकली आहे. दरम्यान नुकतीच दीपिका एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. (Photo : HT) 
(2 / 5)

यावेळी तिने डेनिम आणि लेदर कोट परिधान केला होता. या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने काळा गॉगल देखील परिधान केला होता. (Photo : HT) 
(3 / 5)

या डॅशिंग लूकसह दीपिका पदुकोण ऑस्कर सोहळ्यासाठी रवाना झाली आहे. ऑस्कर २०२३मध्ये प्रेझेंटर्समध्ये दीपिका पदुकोणचे नाव सामील आहे. (Photo : HT) 
(4 / 5)

ऑस्कर २०२३ हा पुरस्कार सोहळा १२ मार्चला आयोजित करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा कॉमेडियन जिमी किमेल होस्ट करणार आहे. (Photo : HT) 
(5 / 5)

    शेअर करा