मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  शब्दावाचून व्यक्त करा प्रेम, जोडीदारासाठी करा या गोष्टी

शब्दावाचून व्यक्त करा प्रेम, जोडीदारासाठी करा या गोष्टी

May 20, 2022, 10:29 AMIST

नेहमीच शब्दांनी समोरच्याला आपलं प्रेम दाखवण्यापेक्षा, काही कृतीही तुमच्या प्रियजनांना तुमच्या जवळ आणू शकते. काय सांगतायत याविषयी प्रसीद्ध लेखिका सारा कुबेरीक.

  • नेहमीच शब्दांनी समोरच्याला आपलं प्रेम दाखवण्यापेक्षा, काही कृतीही तुमच्या प्रियजनांना तुमच्या जवळ आणू शकते. काय सांगतायत याविषयी प्रसीद्ध लेखिका सारा कुबेरीक.
काही जणांना आपलं प्रेम व्यक्त करता येत नाही कारण ते व्यक्त करण्यासाठी आवश्यक असलेले शब्द त्यांच्याकडे नसतात. लेखिका सारा कुबेरीक सांगतायत कशा पद्धतीनं तुम्ही तुमचं प्रेम तुमच्या कृतीतून व्यक्त करु शकता.
(1 / 11)
काही जणांना आपलं प्रेम व्यक्त करता येत नाही कारण ते व्यक्त करण्यासाठी आवश्यक असलेले शब्द त्यांच्याकडे नसतात. लेखिका सारा कुबेरीक सांगतायत कशा पद्धतीनं तुम्ही तुमचं प्रेम तुमच्या कृतीतून व्यक्त करु शकता.(Pixabay)
त्यांना चांगल्या, त्यांना पूरक ठरतील अशा प्रतिक्रीया द्या. त्यांना तुमचं प्रेम जाणवू द्या.
(2 / 11)
त्यांना चांगल्या, त्यांना पूरक ठरतील अशा प्रतिक्रीया द्या. त्यांना तुमचं प्रेम जाणवू द्या.(Unsplash)
त्यांच्या मताचा आदर करा, एकमेकांच्या मताचा आदर करणं हे माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगण्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं.
(3 / 11)
त्यांच्या मताचा आदर करा, एकमेकांच्या मताचा आदर करणं हे माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगण्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं.(Pixabay)
ते जेव्हा नाही म्हणतील तेव्हा त्याचा आदर करा. असं केल्यानं त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल.
(4 / 11)
ते जेव्हा नाही म्हणतील तेव्हा त्याचा आदर करा. असं केल्यानं त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल.(Unsplash)
त्यांच्यासाठी काही भेटवस्तू किंवा अन्य असं काही ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलेल असं देत चला.
(5 / 11)
त्यांच्यासाठी काही भेटवस्तू किंवा अन्य असं काही ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलेल असं देत चला.(Pixabay)
वादविवाद करण्यापेक्षा ते सोडवण्यावर भर द्या.
(6 / 11)
वादविवाद करण्यापेक्षा ते सोडवण्यावर भर द्या.(Unsplash)
त्यांच्यासाठी खास वेळ ठेवा. तुमचा फोन बाजूला ठेवा.जेव्हा तुम्ही फ्री असाल तेव्हा त्यांना भेटत जा.
(7 / 11)
त्यांच्यासाठी खास वेळ ठेवा. तुमचा फोन बाजूला ठेवा.जेव्हा तुम्ही फ्री असाल तेव्हा त्यांना भेटत जा.
मी कायम तुझ्यासोबत राहीन असं आश्वासन देण्यापेक्षा साथीदाराशी प्रामाणिक राहा.
(8 / 11)
मी कायम तुझ्यासोबत राहीन असं आश्वासन देण्यापेक्षा साथीदाराशी प्रामाणिक राहा.(Unsplash)
त्यांना दिलेलं एक आलिंगन हजार शब्दांपेक्षा जास्त असेल.
(9 / 11)
त्यांना दिलेलं एक आलिंगन हजार शब्दांपेक्षा जास्त असेल.(Unsplash)
आज दिवसभरात ते काय करणार आहेत याची माहिती घ्या. यानं त्यांना कोणीतरी आपली काळजी घेतय असं वाटेल.
(10 / 11)
आज दिवसभरात ते काय करणार आहेत याची माहिती घ्या. यानं त्यांना कोणीतरी आपली काळजी घेतय असं वाटेल.(Unsplash)
प्रेमात कोणत्याही मर्यादा ठेवू नका.
(11 / 11)
प्रेमात कोणत्याही मर्यादा ठेवू नका.(Unsplash)

    शेअर करा