मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  iPhone वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी ! iPhone 13, 12 मध्ये होणार बदल

iPhone वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी ! iPhone 13, 12 मध्ये होणार बदल

May 20, 2022, 04:56 PMIST

अ‍ॅपल डब्ल्यूडब्ल्यूडीसी इव्हेंट अ‍ॅपलच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी घेऊन येणार आहे. कारण आयओएस १६ ही इव्हेंटच्या आधीच येण्याची अपेक्षा आहे. आयफोन १३, आयफोन १२ आणि इतर सपोर्टेड डिव्हाईसमध्ये या नव्या आयओएसमुळे अ‍ॅडिशनल बेनिफिट्स वापरकर्त्यांना मिळणार आहेत. जर तुमच्याकडे आयफोन ६ एस, आयफोन ६ एस प्लस किंवा आयफोन एसई असेल तर कदाचित तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. तर जाणून घ्या काय असणार आहेत नवे बदल.

अ‍ॅपल डब्ल्यूडब्ल्यूडीसी इव्हेंट अ‍ॅपलच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी घेऊन येणार आहे. कारण आयओएस १६ ही इव्हेंटच्या आधीच येण्याची अपेक्षा आहे. आयफोन १३, आयफोन १२ आणि इतर सपोर्टेड डिव्हाईसमध्ये या नव्या आयओएसमुळे अ‍ॅडिशनल बेनिफिट्स वापरकर्त्यांना मिळणार आहेत. जर तुमच्याकडे आयफोन ६ एस, आयफोन ६ एस प्लस किंवा आयफोन एसई असेल तर कदाचित तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. तर जाणून घ्या काय असणार आहेत नवे बदल.

अ‍ॅपल डब्ल्यूडब्ल्यूडीसी २२ इव्हेंटमध्ये आयओएस १६ च्या अपडेटची घोषणा करेल अशी अपेक्षा केली जात आहे. या कार्यक्रमाच्या आधी, आयओएस १६ च्या रोलआउटच्या आसपास अनेक लीक्स  देखील झाल्या आहेत. त्यांच्या मते, आयफोन १३, आयफोन १२ आणि इतर पात्र आयओएस डिव्हाइसमध्ये अ‍ॅडिशन फीचर्स नव्या आयओएसमुळे मिळणार आहेत.  
(1 / 5)
अ‍ॅपल डब्ल्यूडब्ल्यूडीसी २२ इव्हेंटमध्ये आयओएस १६ च्या अपडेटची घोषणा करेल अशी अपेक्षा केली जात आहे. या कार्यक्रमाच्या आधी, आयओएस १६ च्या रोलआउटच्या आसपास अनेक लीक्स  देखील झाल्या आहेत. त्यांच्या मते, आयफोन १३, आयफोन १२ आणि इतर पात्र आयओएस डिव्हाइसमध्ये अ‍ॅडिशन फीचर्स नव्या आयओएसमुळे मिळणार आहेत.  (Amritanshu / HT Tech)
प्रसिद्ध अ‍ॅपल विश्लेषक मार्क गुरमन यांनी सुचवले आहे की, आयओएस १६ साठी अ‍ॅपल सिस्टममध्ये मोठे बदल, संवाद साधण्याचे नवीन मार्ग आणि नवीन अ‍ॅपल अ‍ॅप्स कंपनी तयार करणार आहे.
(2 / 5)
प्रसिद्ध अ‍ॅपल विश्लेषक मार्क गुरमन यांनी सुचवले आहे की, आयओएस १६ साठी अ‍ॅपल सिस्टममध्ये मोठे बदल, संवाद साधण्याचे नवीन मार्ग आणि नवीन अ‍ॅपल अ‍ॅप्स कंपनी तयार करणार आहे.(Amritanshu / HT Tech)
आयओएस १६ बाबत बाजारात अनेक अफवा पसरल्या आहेत. त्यानुसार असा दावा केला जात आहे की अ‍ॅपलची उत्पादने वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी यात काही नवीन अ‍ॅप्स आणले जाणार आहेत.
(3 / 5)
आयओएस १६ बाबत बाजारात अनेक अफवा पसरल्या आहेत. त्यानुसार असा दावा केला जात आहे की अ‍ॅपलची उत्पादने वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी यात काही नवीन अ‍ॅप्स आणले जाणार आहेत.(Amritanshu / HT Tech)
गुरमनच्या लीकमध्ये पुढे खुलासा झाला आहे की, नवीन अ‍ॅप्स व्यतिरिक्त, नोटिफिकेशन्स आणि हेल्थ-ट्रॅकिंग वैशिष्ट्यांबद्दल एक नवीन अपडेट देखील राहणार आहेत.
(4 / 5)
गुरमनच्या लीकमध्ये पुढे खुलासा झाला आहे की, नवीन अ‍ॅप्स व्यतिरिक्त, नोटिफिकेशन्स आणि हेल्थ-ट्रॅकिंग वैशिष्ट्यांबद्दल एक नवीन अपडेट देखील राहणार आहेत.(Amritanshu / HT Tech)
त्या व्यतिरिक्त, अ‍ॅपल एक मोठे विजेट डिझाइन अपडेट देखील आणण्याची अपेक्षा आह, ज्यात एका प्लॅटफॉर्ममध्ये अनेक विजेटचा समावेश राहणार आहे.
(5 / 5)
त्या व्यतिरिक्त, अ‍ॅपल एक मोठे विजेट डिझाइन अपडेट देखील आणण्याची अपेक्षा आह, ज्यात एका प्लॅटफॉर्ममध्ये अनेक विजेटचा समावेश राहणार आहे.(Pixabay)

    शेअर करा