मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Vivo चा नवा फोन: गिंबल्स स्टेबलायझेशनसह जाणून घ्या किंमत

Vivo चा नवा फोन: गिंबल्स स्टेबलायझेशनसह जाणून घ्या किंमत

May 18, 2022, 05:38 PMIST

विवो फोन लव्हर्ससाठी आता एक नवी खुशखबर आली आहे. विवो एक्स ७० ची नवी आवृत असणारा विवो एक्स ८० फोन कंपनीने लाँच केला आहे. आधुनिक वैशिष्ट्यांसह हा फोन उपयुक्त आहे. या फोनच्या नव्या आवृत्तीत झेइस आॅप्टिक्ससहह त्याचा कॅमेरा स्टॅकवर येतो. या फोनमध्ये चौर्थ्या पिढीची गिंबल स्टॅबिलायझेशन यंत्रणा आहे. तर पहा भारतात लॉच होणा-या विवो एक्स ८० या फोनची वैशिष्ट्य आणि किंमत

विवो फोन लव्हर्ससाठी आता एक नवी खुशखबर आली आहे. विवो एक्स ७० ची नवी आवृत असणारा विवो एक्स ८० फोन कंपनीने लाँच केला आहे. आधुनिक वैशिष्ट्यांसह हा फोन उपयुक्त आहे. या फोनच्या नव्या आवृत्तीत झेइस आॅप्टिक्ससहह त्याचा कॅमेरा स्टॅकवर येतो. या फोनमध्ये चौर्थ्या पिढीची गिंबल स्टॅबिलायझेशन यंत्रणा आहे. तर पहा भारतात लॉच होणा-या विवो एक्स ८० या फोनची वैशिष्ट्य आणि किंमत

विवो एक्स ८० हा फोन अर्बन ब्लू आणि कॉस्मिक ब्लॅक शेडमध्ये आला असून या रंगात हा फोन चमकदार दिसतो. या फोनच्या मागे एक मोठअ कॅमेरा बंप देण्यात आला आहे. हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. पहिला हा ८ जीबी + १२८ जीबी आणि १२ जीबी + २५६ जीबी या दोन मेमोरी प्रकारात हा फोन बाजारात उपलब्ध असणार आहे. पहिल्या बेस व्हेरिएंटची किंमत ही ५९ हजार ९९९ रुपये तर १२ जीबी + ३५६ जीबीची किंमत ही ६४ हजार ९९९ रुपये आहे.
(1 / 5)
विवो एक्स ८० हा फोन अर्बन ब्लू आणि कॉस्मिक ब्लॅक शेडमध्ये आला असून या रंगात हा फोन चमकदार दिसतो. या फोनच्या मागे एक मोठअ कॅमेरा बंप देण्यात आला आहे. हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. पहिला हा ८ जीबी + १२८ जीबी आणि १२ जीबी + २५६ जीबी या दोन मेमोरी प्रकारात हा फोन बाजारात उपलब्ध असणार आहे. पहिल्या बेस व्हेरिएंटची किंमत ही ५९ हजार ९९९ रुपये तर १२ जीबी + ३५६ जीबीची किंमत ही ६४ हजार ९९९ रुपये आहे.(HT Tech/Himani Jha)
विवो एक्स ८० मध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्टसह ६.७ इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या सोबतच सेल्फी कॅमेरासाठी सेंटर मध्ये पंच-होल नॉच कटआउट सुद्धा दिला आहे. या फोनची जाडी ही ८.३ मिमी एवढी असून वजन २०६ ग्रॅम आहे.
(2 / 5)
विवो एक्स ८० मध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्टसह ६.७ इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या सोबतच सेल्फी कॅमेरासाठी सेंटर मध्ये पंच-होल नॉच कटआउट सुद्धा दिला आहे. या फोनची जाडी ही ८.३ मिमी एवढी असून वजन २०६ ग्रॅम आहे.(HT Tech/Himani Jha)
हँडसेटमध्ये अँड्रॉयड १२ बेस्ड फनटच ओएस सोबत मीडियाटेक डायमेनसिटी ९० चिपसेट देण्यात आले आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले आॅप्टिकल फिंगरप्रिंट रीडर यंत्रणा देखील देण्यात आली आहे.
(3 / 5)
हँडसेटमध्ये अँड्रॉयड १२ बेस्ड फनटच ओएस सोबत मीडियाटेक डायमेनसिटी ९० चिपसेट देण्यात आले आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले आॅप्टिकल फिंगरप्रिंट रीडर यंत्रणा देखील देण्यात आली आहे.(HT Tech/Himani Jha)
या फोन डिव्हाइसमध्ये एफ/१.८ अपर्चर आणि ओआयएससह ५० एमपी प्रायमरी कॅमेरा, १२ एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि २ एक्स आॅप्टिकल झूम आणि गिम्बल स्टॅबिलायझेशनसह १२ एमपी टेलिफोटो कॅमेरा सह मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. रिअर कॅमेरा ६० एफपीएस पर्यंत ४ के यूएचडी व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. तर फ्रंटला फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला असल्याने या आधूनिक फिचरसह हा फोन बाजारात उपलब्ध असणार आहे.
(4 / 5)
या फोन डिव्हाइसमध्ये एफ/१.८ अपर्चर आणि ओआयएससह ५० एमपी प्रायमरी कॅमेरा, १२ एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि २ एक्स आॅप्टिकल झूम आणि गिम्बल स्टॅबिलायझेशनसह १२ एमपी टेलिफोटो कॅमेरा सह मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. रिअर कॅमेरा ६० एफपीएस पर्यंत ४ के यूएचडी व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. तर फ्रंटला फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला असल्याने या आधूनिक फिचरसह हा फोन बाजारात उपलब्ध असणार आहे.(HT Tech/Himani Jha)
विवो एक्स ८० मध्ये ४ हजार ५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी ८० वॅट फास्ट वायर्ड चार्जिंग आउट-आॅफ-द-बॉक्स अशी सपोर्ट करते. यामुळे हा फोन जास्त काळ ग्राहकांना चार्च न करता वापरता येणे शक्य आहे.
(5 / 5)
विवो एक्स ८० मध्ये ४ हजार ५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी ८० वॅट फास्ट वायर्ड चार्जिंग आउट-आॅफ-द-बॉक्स अशी सपोर्ट करते. यामुळे हा फोन जास्त काळ ग्राहकांना चार्च न करता वापरता येणे शक्य आहे.(HT Tech/Himani Jha)

    शेअर करा