मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Uttarakhand Bus Accident : ५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली

Uttarakhand Bus Accident : ५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली

Oct 05, 2022, 12:13 AM IST

    • उत्तराखंडमध्ये सायंकाळच्या सुमारास पौडी जिल्ह्यात एक अंगावर काटा आणणारा अपघात (Uttarakhand Bus Accident) घडला आहे. ४५ ते ५० जणांना घेऊन जाणारी एक बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली आहे.
५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली

उत्तराखंडमध्ये सायंकाळच्या सुमारास पौडी जिल्ह्यात एक अंगावर काटा आणणारा अपघात (UttarakhandBus Accident) घडला आहे. ४५ ते ५० जणांना घेऊन जाणारी एक बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली आहे.

    • उत्तराखंडमध्ये सायंकाळच्या सुमारास पौडी जिल्ह्यात एक अंगावर काटा आणणारा अपघात (Uttarakhand Bus Accident) घडला आहे. ४५ ते ५० जणांना घेऊन जाणारी एक बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली आहे.

उत्तराखंडमध्ये हिमस्खलनामुळे १० गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास पौडी जिल्ह्यात एक अंगावर काटा आणणारा अपघात घडला आहे. ४५ ते ५० जणांना घेऊन जाणारी एक बस ५०० मीटर खोल दरीत (Uttarakhand Bus Accident) कोसळली आहे. आतापर्यंत ६ जणांना जखमी अवस्थेत दरीतून बाहेर काढण्यात आलं आहे. अन्य प्रवाशांचा शोध सुरू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Prajwal Revanna Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

Jammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

दोन मित्र सोबत पीत होते दारू.. पत्नीविषयी अश्लील बोलल्याने झाला वाद अन् घरी येऊन जीवन संपवले

Parcel bomb in Gujarat: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; पार्सल बॉम्ब पाठवून केली दोघांची हत्या

अंधार पडल्यामुळे मदत व बचावकार्यात अडथळे येत आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले.ही बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली असून आतापर्यंत ६ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती डीजीपी अशोक कुमार यांनी दिली आहे.

 

‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बसमध्ये सुमारे ४५ ते ५० जण प्रवास करत होते. दरम्यान,चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.ही घटना उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ घडली आहे. येथील रिखनिखल-बिरोखल रस्त्यावर असणाऱ्या एका दरीत ही बस कोसळली आहे.

 

विभाग