मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Aditya Thackeray : पाटण्यात आदित्य-तेजस्वी भेट; देशात नव्या राजकारणाची नांदी

Aditya Thackeray : पाटण्यात आदित्य-तेजस्वी भेट; देशात नव्या राजकारणाची नांदी

Nov 24, 2022, 01:42 PMIST

  • Aditya Thackeray Meet Tejaswi Yadav In Patna : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची पाटण्यात भेट घेतली आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी तेजस्वी यादव यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देत युवा म्हणून देशातील विविध विषयांवर एकत्र काम करणार असल्याचं सांगितलं. तसेच तेजस्वी यादवांनीही आदित्य ठाकरे यांचा उल्लेख 'भाऊ' असा उल्लेख करत लालूप्रसाद यादव यांच्यावरील दोन पुस्तकं भेट दिली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत बिहारी मतं शिवसेनेच्या बाजूनं वळवण्यासाठी ठाकरेंची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.