मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लडाखमध्ये दिसला दुर्मिळ प्राणी, पाहताच परिसरातील कुत्री लागली भुंकू अन् त्यानंतर...; पाहा VIDEO

लडाखमध्ये दिसला दुर्मिळ प्राणी, पाहताच परिसरातील कुत्री लागली भुंकू अन् त्यानंतर...; पाहा VIDEO

Mar 01, 2023, 03:24 PM IST

  • Rare animal found in Ladakh : लडाखमध्ये एका दुर्मिळ प्राण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही तासांतच ही छोटी क्लिप लाखो वेळा पाहिली गेली आणि ५,७०० हून अधिक युजर्संनी याला लाईक केले आहे.

Rare animal found in Ladakh

RareanimalfoundinLadakh : लडाखमध्ये एका दुर्मिळ प्राण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही तासांतच ही छोटी क्लिप लाखो वेळा पाहिली गेली आणि५,७००हून अधिक युजर्संनी याला लाईक केले आहे.

  • Rare animal found in Ladakh : लडाखमध्ये एका दुर्मिळ प्राण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही तासांतच ही छोटी क्लिप लाखो वेळा पाहिली गेली आणि ५,७०० हून अधिक युजर्संनी याला लाईक केले आहे.

लडाखमध्ये एका दुर्मिळ प्राण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय वन अधिकारी (IFS) परवीन कासवान यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या क्लिपमध्ये टोकदार कान असलेला व मांजरीसारखा दिसणारा मात्र थोडासा मोठा प्राणी दिसत आहे. कासवानच्या ट्विटनुसार हा व्हिडिओ लडाखमध्ये शूट करण्यात आला आहे. त्याने ट्विटर युजर्सना या दुर्मिळ प्राण्याच्या नावाचा अंदाज घेण्यास सांगितले आहे. काही तासांतच ही छोटी क्लिप लाखो वेळा पाहिली गेली आणि ५,७०० हून अधिक युजर्संनी याला लाईक केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दोन मित्र सोबत पीत होते दारू.. पत्नीविषयी अश्लील बोलल्याने झाला वाद अन् घरी येऊन जीवन संपवले

Parcel bomb in Gujarat: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; पार्सल बॉम्ब पाठवून केली दोघांची हत्या

उद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम

viral news : मुलासोबत शारीरिक संबंध ठेवणे महिला नेत्याला पडले महागात! पक्षातून हकालपट्टी

IFS अधिकारी कासवान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,भारतात आढळणारा एक सुंदर आणि दुर्मिळ प्राणी. लडाख मध्ये. अनेकांनी याविषयी ऐकले नसेल.तुम्हाला काय वाटतं? "या क्लिपमध्ये, लडाखमधील परिसरात फिरणारीअनेक कुत्री या विचित्र प्राण्यावर भुंकताना दिसत आहेत.या प्राण्याचा रंग पांढरा आणि हलका तपकिरी आहे. व्हिडिओच्या शेवटी, तो एका जागी बसला आहे आणि आजूबाजूचे कुत्रे त्याच्यावर भुंकत आहेत.

 

या व्हिडिओचे श्रेय शेरीन फातिमाला देण्यात आले आहे. लडाखमधील बाल्टी समुदायातील ती पहिली महिला गायिका असल्याचे तिने आपल्या ट्विटर बायोमध्ये म्हटले आहे. आयएफएस अधिकाऱ्याच्या ट्विटनंतर लोकांनी त्या प्राण्याचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. बऱ्याच वापरकर्त्यांनी सांगितले की तो प्यूमा किंवा कौगरसारखा दिसतो.इतरांनी असेही सुचवले की हा प्राणी हिमालयीन लिंक्स आहे, जो आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, "लिंक्स...खूप सुंदर." दुसऱ्याने सांगितले की, लिंक्स भारतातही आढळतो हे माहीत नव्हते. व्हिडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद.